Adarsh Shikshan Vikas Mandals BHIMASHANKAR AYURVED COLLEGE Wadgaon Kashimbeg, (Walunjwadi) Manchar, Pune-410503
आज आपल्या महाविद्यालयात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक २६ वा वर्धापन दिन अतिशय आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालय प्राचार्य डॉ. प्रशांत अजनाळकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,यावेळी महाविद्यालय सर्व शिक्षक, शिक्षकइतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.