जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भीमाशंकर आयुर्वेद कॉलेजमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम मा. प्राचार्य डॉ. अजनाळकर सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी देखील वृक्षारोपण केले तसेच भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग यांनी निर्देशित केलेली पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .